मोदी-पुतिन चर्चा 2025: मैत्रीला नवा आयाम, पाश्चात्यांचे लक्ष
Feed by: Omkar Pinto / 11:35 am on Saturday, 06 December, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आज उच्चस्तरीय बैठकीत ऊर्जा, संरक्षण, व्यापार, अवकाश व अणुउर्जा सहकार्यावर चर्चा करणार आहेत. युक्रेन परिस्थिती, सवलतीच्या तेलखरेदी, रुपया-रुबल व्यवहार आणि उत्तर-दक्षिण वाहतूक मार्ग यांवरही भर अपेक्षित. भारत-रशिया संबंधांना नवा आयाम देणाऱ्या या संवादाकडे पाश्चात्य देशांचे बारकाईने लक्ष असून महत्त्वाचे निर्णय लवकरच संभवतात. ऊर्जा सुरक्षितता, संरक्षण पुरवठा, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि प्रादेशिक स्थैर्यही अजेंड्यावर.
read more at Loksatta.com